निलंगा भिम आर्मी ची संवाद बैठक संपन्न - अतुल सोनकांबळे

 निलंगा भिम आर्मी ची संवाद बैठक संपन्न - अतुल सोनकांबळे 

दि 18/07/2024 या रोजी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या आदेशानुसार निलंगा तालूका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा तालुक्यातील पदाधिकाऱ्यां सोबत महत्वपूर्ण संवाद बैठक संपन्न झाली सध्या भाई चंद्रशेखर आजाद खासदार म्हणून संसदेत गेले आहेत त्यांनी आता सर्व सामान्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी सुरूवात केली आहे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आता सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे तसेच या बैठकीत तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी गाव तिथं शाखा काढण्यासंदर्भात चर्चा झाली तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचारांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी सक्षम झाला पाहिजे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली या वेळी अनेक गावांतील भिम सैनिकांचा प्रवेश घेतला या वेळी तालूका अध्यक्ष अतुल सोनकांबळे व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी रोहीत जाधव ता.सोशल मिडिया प्रमुख तालुका संघटक अनिल सुरवसे तालूका कोषाध्यक्ष किशोर सुरवसे तालुका उपाध्यक्ष राज लोखंडे तालुका सचिव शुभम सुर्यवंशी शहर अध्यक्ष मनोज कांबळे पवन गायकवाड राजपाल कांबळे गजानन भोसले राजेंद्र कांबळे देविदास पांचाळ ओमकार लोंढे रितेश देशमुख वैभव शिंदे दत्ता कांबळे शुभम शिंदे अनिकेत खुदनपुरे अनिकेत देशमुख वेदांत शिंदे हर्षद दंतराव रितेश सुर्यवंशी शैलेश खारटे रोहीत शिंदे आदर्श कांबळे आशिष सुर्यवंशी संदेश सुर्यवंशी अर्जुन जाधव अक्षय ससाने विजय कांबळे निखील कांबळे अभय सुरवसे सुरज दंडे विशाल जमादार सचिन शिंगे विजेंद्र लांडगे प्रेम पोस्ते विक्की लंगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3