सिल्लोड तालूक्यातील चारनेर गावात हाजी शपीक मीया यानी स्वताच्या घरासमोर बोरवेल करून ग्रामस्थांना पाण्याची सुविदा करून दिली याला म्हणतात मानूसकी कदीर पटेल तालुका प्रतिनिधि:
सिल्लोड तालूक्यातील चारनेर गावात हाजी शपीक मीया यानी आपल्या घरासमोर स्वताच्या खर्चाने बोरवेल करून गावातील लोकांना पीण्याच्या पाण्याची सोय करून दिली पवित्र रमजान महिण्यात पाण्यासाठी मुस्लिम बाधवाना लय पायपीट करावी लागहोती त्यानी मणात विचार करून ताबतोड बोरवेल करून लागत्या रमजान महिण्यात तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात त्या बोरवेला झकास पाणी लागला व चारनेर गावात पाण्याची सुवीदा झाली तसेच सर्वच जाती धर्माचे लोक पाणी भरतात तसेच दिवसाला सकाळी १ तास व सध्याकाळी १ तास आसे नियोजन करतात यामूळेही लोकांना पीण्याची पाण्याची गरज भागवतात याला म्हणतात माणूसकी जे काम मोठ्या मोठ्या नेत्याकून नाही झाले ते काम सध्या नागरिकाने करून दाखवीले तसेच हाजी लतीब मियां देशमुख यानी पण दहा ते पंधरा वर्षापासून बोरवेल करून ग्रामस्थांना पाण्याची सोय केली होती पण जसी जसी लोकसंख्या वाडत गेली तसी तसी जास्त भीड होतहोती यामूळेही पाण्याची ताळामल उडाली होतीं तसेच या दोन्ही बोरवेल मुळे भर उन्हाळ्यात लोकांना पाणी मिळत आहेत चारनेर गावाची ग्रामपंचायतच्या कार्यालय आसून सूध्दा वेळवेळी पाणी मिळत नाही चारनेर गावात धरण आसून सूध्दा पाणीपूरवठा होत नाही आशी परिस्थितीत पाहायाला मिळत आहेत: