सिल्लोड एक्सप्रेस

भुसावल ते सुरत पर्यंत जेवढे रेल्वे स्टेशन असतील त्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आर पी एफ पोलिसांची रात्रीच्या वेळेस बंदोबस्त वाढवला पाहिजे किंवा ज्या रेल्वे स्टेशनवर आर पी एफ पोलिसांची संख्या कमी असेल तर त्या ठिकाणी त्यांची पदे लवकरात लवकर भरण्यात यावी जेणेकरून रात्रीच्या वेळेस प्रवाशांचे गैरसोय होणार नाही त्या रेल्वे स्टेशनवर आर पी एफ पोलिसांची प्रवाशांना फार महत्वाची मदत होत असते जेणेकरून रात्रीला रेल्वेमध्ये ज्या काही प्रवाशांच्या समस्या असतात त्या समस्यांन चे निवारण मदतीसाठी खरोखर आर पी एफ पोलिसांची सक्त गरजेचे असते त्यासाठी रात्रीच्या वेळेस किमान प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त वाढवला पाहिजे किंवा ज्या काही रेल्वे गाड्या भुसावळ कडून सुरत कडे जातात त्या रेल्वेगाड्यात आर पी एफ पोलीस सांची संख्या वाढवली पाहिजे किंवा सुरत कडून भुसावळ कडे जाणाऱ्या रेल्वेगाडीत आयपीएल पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे या गाड्यांमध्ये अनेकदा आर पी एफ पोलीसाची सक्त गरज पडते जेणेकरून रेल्वे मध्ये जे काही प्रवासामध्ये आपसात वादविवाद निर्माण होतात एखादे प्रवासी पुरूष महिलांशी वाद करतात त्यांच्या समस्यांना निवारण त्यांच्यात झालेल्या वादविवाद किंवा एखाद्याच्या प्रवाशाची दबंग गिरी त्या रेल्वे प्रवाशांना त्रासदायक ठरते अशासाठी काही प्रवासी रेल्वे हेल्पलाइन नंबर १३९ ह्या टोल फ्रि नबंर ला कॉल करतात परंतु त्या ठिकाणी त्या प्रवाशांची लवकर दखल घेतली जात नसते आणि अनेक प्रवाशांना या दबंग गिरी करणाऱ्या काही टवाळखोळ व्यक्तींची टोळी त्या रेल्वे च्या डब्यात असल्यामुळे अनेक प्रवाशांना रात्रीच्या वेळेस वाद-विवाद समस्यांना सामोरे जावे लागते तसेच काही महिला भगिनी त्या रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना काही टवाळ - खोड व्यक्ती त्या रेल्वे च्या डब्यात असतात तसेच रात्रीच्या वेळेस प्रवाशांचे पाकीट चोरले जातात त्यांचे पैसे चोरीला जातात त्यांच्या बॅग चोरीला जातात तसेच काही महिला भगिनींचे दागिने लंपास होतात अशा मोठ मोठ्या घटना उघडी रेल्वेत प्रवास करताना घडतात याकरिता महिलांच्या समस्यांचे निवारण साठी आर पी एफ पोलीसांची फार महत्त्वाची गरज  असते म्हणून प्रवाशांच्या समस्या यांच्या निवारण साठी रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे कारण प्रवाशांच्या रेल्वेत प्रवेश करतांना त्या धावपळीच्या वेळेस चोरट्यांची फार मोठी मज्जाव असते आणि अशा वेळेस काही महिलांचे दागिने काही प्रवाशांचे पाकिटे चोराला गेल्यानंतर ही प्रवासी इकडे तिकडे आर पी एफ जवानांची मदत साठी प्रवासी धाव घेतात परंतु काही स्टेशनवर आर पी एफ  पोलीसांचा संख्या कमी असल्यामुळे काही रेल्वे स्टेशनवर आरपीएफ पोलीस दिसत नसल्यामुळे प्रवाशी निराश होतात त्यांच्या समस्या निवारण होत नसल्यामुळे ते प्रवाशीं तसेच त्यांची कंप्लेंट ही रेल्वे आर पी एफ ऑफिसमध्ये करण्यास जातात तेवढ्यात त्यांची रेल्वे पुढील दिशेने रवाना होतात त्यामुळे त्यांची रेल्वे देखील सुटल्यामुळे ही एक मोठी समस्या निर्माण होते म्हणून त्यासाठी प्रत्येक स्टेशनवर रात्री च्या वेळेस आर पी एफ पोलीसांची सख्या वाढवली पाहिजे कमीत कमी एखाद्या प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणारे आर पी एफ पोलिसांना बोलवून त्याची समस्या दूर करण्यास मदत होते तसेच रेल्वेत चोट्यांची त्या ठिकाणी तात्काळ पकड होते किंवा पकडले जाते तसेच काही टवाळखोळ त्या रेल्वेच्या डब्यात दबंगिरी करतात दबंगिरीला आळावा बसतो दबंगगिरी करणाऱ्याला किंवा पाकीट मार किंवा दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते  अशा पद्धतीची व्यवस्था ही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळेस रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे अनेकदा एखादा चोर चोरी करून धावत्या रेल्वेतून पळ काढतो अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत त्याकरिता आय पी एस पोलिसांची मदत होते अशा घटनांना आढावा बसतो एखाद्या प्रवाशाची लूट करून धावत्या रेल्वे वरून उतरून प्लॅटफॉर्मवर पळ काढतात अशा वेळेस एखाद्या प्रवाशाने किंवा एखाद्या महिलेने आरडाओरडा केली की लगेच आर पी एफ पोलीस त्या चोरट्याला त्या आरोपीला ताब्यात घेतील अशा प्रकारची रेल्वे डिपारमेंट प्रत्येक रेल्वे स्टेशनवर रात्रीच्या वेळेस आर पी एफ पोलीसांचा संख्या वाढवून बंदोबस्त ठेवायला पाहिजे किंवा प्रत्येक रेल्वेत एक आर पी एफ पोलीसांची ड्युटी नेहमी असायला पाहिजे जेणेकरून प्रवाशांचे रात्रीच्या वेळेस गैरसोय होणार नाही किंवा त्यांची लूट होणार नाही किंवा कुणाचे दागिने कुणाचे पाकिटे कुणाची बॅग ह्या चोरीला जाणार नाहीत याकरिता प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे तसेच १३९ हा टोल फ्री नंबर असून या टोल फ्री नंबरच्या कंट्रोल रूमने त्या प्रवाशांची कंप्लेंट नोंदल्यानंतर लगेच पुढील स्टेशनवर तात्काळ सुचना देऊन त्या ठिकाणी आर पी एफ पोलीसांची व्यवस्था करून त्या प्रवाशाची समस्यांना मदत झाली पाहिजे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने