विशालगड हल्ल्याचा तीव्र निषेध व दोषी दंगल खोरांवर कठोर कारवाई ची मागणी

अजिंठा येथील सकल मुस्लिम समाजा तर्फे विशालगड हल्ल्याचा तीव्र निषेध व दोषी दंगल खोरांवर कठोर कारवाई ची मागणी


.

 अजिंठा ( वा )

अजिठा  येथील सकल मुस्लिम समाज व मुस्लिम मौलाना तर्फे कोल्हापूर येथील विशालगडावर हल्ल्या करणारे व मस्जिद , दर्गा व अल्पसंख्यांक समाजाचे घराचे नुकसान करणारे दंगल खोरांवर कठोर कारवाई मागणीचे निवेदन रविवारी दि. २१ रोजी दुपारी  अजिंठा ठाण्याचे साहायक  पोलीस निरीक्षक आमोल ढाकणे  यांना देण्यात आले.

सदर घटना १४ जुलै रोजी घडली विशाल गडावर झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यांना महाराष्ट्र शासनाने ताबडतोब नुकसान भारपाई द्यावी व तोडफोड करणारे दंगल खोरांना शोधून कडक व कठोर कारवाई करा अशी एक मुखी मागणी आम्ही  सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे .यावेळी

सदर निवेदन देतांना .मौलाना एकबाल,मौलाना अब्दुल करीम मौलाना ,जुबेर मौलाना अ .मतीन,मौलाना मुजाहिद मिर्झा, मौलाना ईक्रम, सह

 काँग्रेस जिल्हा सरचिटणीस एकबाल अहमद, शेख मुख्तार राष्ट्रवादी युवा नेते मोहसीन पठाण,

शेख शिराज,शेख समी,शेख तोफिक, शेख ईसमाईल, शेख सलीम,

आदि समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3