भारतीय जनता पार्टी कार्यालय सिल्लोड येथे सिल्लोड शहरातील‌ संसार बाटली (भांडे) संचाचे वाटप

आज भारतीय जनता पार्टी कार्यालय सिल्लोड येथे सिल्लोड शहरातील‌ संसार बाटली (भांडे) संचाचे वाटप             सिल्लोड प्रतिनिधी नईम शेख

भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप काका दानेकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुक प्रमुख सुरेश भाऊ बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विलास पाटील  भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय वानखेडे ,मधुकर राऊत ,कामगार आघाडी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब उबाळे, काकासाहेब मोरे आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी महिला ,भगिनी उपस्थित होत्या.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3