पोलीस ठाणे अजिंठा हददीतील सर्व धर्मीय नागरीकांना आवाहण करण्यात येते की,सोशल मिडीयावर कोणत्याही धर्म

जाहीर आवाहण*पोलीस ठाणे अजिंठा हददीतील  सर्व धर्मीय नागरीकांना आवाहण करण्यात येते की,सोशल मिडीयावर कोणत्याही धर्म


समुदायाच्या धार्मीक भावणा दुखावतील असे आक्षेपार्ह स्टेटस्, रिल्स,व्हिडीओ,फोटो,मचकुर,प्रसारीत करु नये. व्हाट्सएप, इंस्टाग्राम,फेसबुक, ट्विटर,वर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह स्टेटस्, रिल्स,व्हिडीओ,फोटो,मचकुर,प्रसारीत करु नये.अशा प्रकारचे कृत्य करणा-या  व्यकी विरुध्द कडक कायदेशिर कार्यवाई करण्यात  येईल.कुठल्याही समाज विघातक कृत्यात सहभागी होऊ नये. अफवावर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी शांतता  व सुव्यवस्था  अबाधित ठेवण्यासाठी पोलीस  प्रशासनास सहकार्य करावे.अमोल ढाकणे*सहा.पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अजिंठा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3