आलाय श्री गणेशाची रेकॉर्डिंग मुंबईत संपन्न.गणरायाच्या आगमना प्रीत्यर्थ निर्माता

आलाय श्री गणेशाची रेकॉर्डिंग मुंबईत संपन्न.गणरायाच्या आगमना प्रीत्यर्थ निर्माता विलास राजपूत (पाटील )जळगाव. आणि  दिग्दर्शक, गीतकार विशाल वाघ (वाघ


साहेब)ह्यांच्या लेखणीतून प्रसिद्ध संगीतकार अशोक दादा वायंगणकर मुंबई ह्यांच्या बेजोड संगीत साथीने स्टुडिओ फिनिक्स ला रेकॉर्डिंग संपन्न झाली. आपले हर हुन्नरी खान्देश चे कलाकार,खान्देश वासी आजकाल मराठी अस्मिता जोपसण्या साठी वेगवेगळ्या गीतांमधून  रसिकाना वेगवेगळ्या प्रकारची मेजवानी देतच असतात. कलेचे खरं सोनं हे खान्देश च्या मातीत दडलेलं आहे. हे आम्ही खान्देशवासी सिद्ध करून दाखवणार असा आशावाद व्यक्त करून निर्माता विलास राजपूत,  संगीतकार अशोकजी वायंगणकर दादा,गीतकार वाघ साहेब,आणि बॉलिवूड चे कॅमेरामन शैलेशजी राजपूत आणि अल्ट्रा म्युजिक चे डायरेक्टर एडिटर सुरेशजी पितळे साहेब यांच्या मार्फत  खास गणेश उत्सवा निमित्त दोन गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.ह्यात गणरायाच्या आगमनाचे एक गीत आणि एक प्रेम गीत असे दोन गाणे असून गायक मंगेश शिर्के गायक शशिकांत मुंबई प्रेम गीत गायिका संशोधन आणि कोरस गायिका सुषमा मोरे,गायिका सुष्मिता पाटील, गायक वीरेंद्र मोहिते सह विजय कर्जावकर महत्त्वाचे म्हणजे फिनिक्स स्टुडिओचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

2

3