प्रशासन जोमात अतीक्रमण‌धारक कोमात धाड शहरात अतिक्रमण हटवण्यात आले

प्रशासन जोमात अतीक्रमण‌धारक कोमात धाड शहरात अतिक्रमण हटवण्यात आले

(छाया चित्र अबूजर बेग धड)
धाड शहरात सार्वजनीक रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम प्रशासनाने नुकतीच राबवली, त्यामुळे अनेक ठिकाणी अध्यका निर्माण करणारी बांधकामे व टपऱ्या हटवण्यात आल्या यांनतर रख्याच्या दुरुस्तीसह रोडाचे काम मोठ्या वेगाने सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी याचे स्वागत केले असुन वाहतुकीला सुकरत मिळाल्याचे त्यांनी सांगितले, अनेक वाषीपासुन रस्त्यांची दुरवस्था झाली होती आणि अतिक्रमणामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र, प्रशासनाच्या कारवाईनंतर रस्त्याची कामे सुरळीत सुरक झाली आहेत. प्रशासनाने यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती स्थानिक पोलीस दलाच्या सहकार्याने धाड सहसच्चे पो. स्ट. चे Psi केंद्र साहेब नेतुत्वात ही मोहीम शांततेत पार पाडली. लवकरच संपूर्ण शहरातील मुख्य रस्ते.सुसज्ज होतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. घाड प्रतीनिधी . अबुजर मिर्जा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

poads

new