मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिक्षक कॉलनी मधील रस्त्याचे ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा निवेदने दिली काही वेळ

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शिक्षक कॉलनी मधील रस्त्याचे ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा निवेदने दिली काही वेळी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कारभाराला कंटाळून स्वखर्चाने या ठिकाणी मुरूम टाकला परंतु तो काही टिकत नव्हता त्या ठिकाणी रोडचीच आवश्यकता होती.हा रस्ता शिक्षक कॉलनी मधील मुख्य रस्ता असून आणि याच रस्त्या वरच काही classes सुध्धा आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी खूप अडचण होत होती याची दखल स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी घेतली व मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करून साहेबाना विनंती केली की काहीही करा पण हा रस्ता करा अशी विनंती केली मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन आमदार निधीतून तत्काळ मंजुरी दिली व अवघ्या दोन दिवसाच्या आत या कामाचे आज उद्घाटन झाले.
त्यावेळी उपस्थित मा पंचायत समिती सदस्य सलिम भैय्या,रावकाका,राजू बाबा काळे,उपसरपंच डॉ. सलमान खान, मा.उपसरपंच गणेश सपकाळ,शामराव होळकर,संदीप राऊत,गणेश राऊत,सचिन राऊत,दादाराव काळे,गजु राऊत वा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
प्रतिनिधि सलीम कुरैशी

Post a Comment

أحدث أقدم

poads

new