हिंदूराष्ट्र सेना शिरपूर प्रति,आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू,महामहीम राष्ट्रपती, भारत,राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली


हिंदूराष्ट्र सेना शिरपूर प्रति,आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू,महामहीम राष्ट्रपती, भारत,राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली प्रति,मा. तहसीलदार सो.शिरपूर तहसील कार्यालय,शिरपूर जि. धुळे विषय: हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कठोर *कायदेशीर  कारवाई  करण्याबाबत..सन्माननीय महोदय,आम्ही 'हिंदु जनजागृती समिती'च्या वतीने आपल्याकडे एक अत्यंत गंभीर  विषय विषयाकडे लक्ष वेधत आहोत. संसदेत नुकत्याच झालेल्या एका चर्चेदरम्यान, काँग्रसचे लोकसमेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समुदायाविषयी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मला आणि कोट्यवधी हिंदूंना वेदना झाल्या आहेत. त्यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे, आणि द्वेष निर्माण करणारे असे संबोधले आहे. त्यामुळे आमच्यासह देशभरातील कोट्यवधी हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशभर हिंदूंमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे वक्तव्य लोकसभेतून दूरचित्रवाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपण झाल्यामुळे जगभरातील लोकपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे जगभरात सहिष्णू हिंदू समाजाची नाहक बदनामी झाली आहे.काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी वा त्याच्या काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही. तर यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधी यांचे मंदिरांना भेट देणे आणि हातावर पवित्र धागा बांधणे ही शुद्ध फसवणूक होती, हे सिद्ध झाले आहे.वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहुल गांधी सांगतील का? 'सर तन से जुदा' चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते, हे राहुल गांधी सांगतील का? मणिपूरमध्ये हजारो सहिष्णु मतैई समाजावर आक्रमण करून त्यांना विस्थापित करणारे कोण होते, हे राहूल गांधी कधी का सांगत नाहीत? वर्षभरात श्रीरामनवनी, हनुमान जयंती. नवरात्री, महाशिवरात्री, हिंदू नववर्ष आदी हिंदू सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवांच्या मूर्तया फोडणारे कोण होते, बावर राहूल गांधी कधी का बोलत नाहीत? संपूर्ण विश्व जिहादी आतंकवादाने त्रस्थ आहे, लाखो लोक मारले गेले आहे, पण या दहशतवादाचा रंग कोणता? हे राहुल गांधी कपी सांगितलेले नाही.सर्वांत प्राचीन असलेला हिंदु धर्म हा सहिष्णु असल्यामुळे त्याने अन्य पंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासः जे अथवा धर्मपरिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही. उलट जागतिक हिंदू समाज आज सार्वत्रिक शांतता कारण कल्याणाच्या विचारधारेसाठी ओळखला जातो, 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'संपूर्ण जग एक कुटुंब' या तन्गने प्रतिनिधित्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे.एका राष्ट्रीय पातळीवरील नेत्याकडून आलेले हे विधान अत्यंत अनुचित व समाजात फूट पाडणारे आहे. कडेच हिंदू समाजाविषयी देशभर घृणेचे आणि द्वेषाचे वातावरण तयार आले आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे देशातील एकतेला धक्का बसला आहे. देशातील सामंजस्य आणि शांतता बांसाठी हा एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बावर राहुल गांधींनी जे स्पष्टीकरण दिले आहे, ते न पटणारे आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची जाहीर आणि विनशर्त माफी मागितली पाहिजे.तसेच लोकसमेत 'लोकसभा सदस्यत्वा'ची शपथ घेतांना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते. त्या शपथेचा राहूल गांधी यांनी उडपपणे भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, राहूल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. समाजात भेद, द्वेष निर्माण करणाऱ्यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे !कृपया आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला अवगत करावे, ही विनंती !आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, हिंदूराष्ट्र सेना दिनेश कोळी कृष्णा (भैया) पाटील शहर प्रमुख  बजरंग दल  आनंद (वावड्या) पाटील पप्पू राजपूत राकेश मराठे हेमराज राजपूत जगदीश पाटील दशरथ पाटील भटु कोळी पंकज मराठे अमोल मराठे गणेश कोळी रोहित कोळी हर्षल माळी अक्षय बेलदार संजय पाटील पिंटू कोळी सुरज भिल मनोज माले प्रदिप भिल सागर कोळी 



Post a Comment

أحدث أقدم

2

3