मालपुर येथे जिल्हा परिषद शाळा नंबर एक.मुख्याध्यापक. दालन समोर पाण्याचे भरले डबके.


 मालपुर येथे जिल्हा परिषद शाळा नंबर एक.मुख्याध्यापक. दालन समोर पाण्याचे भरले डबके. 

 

मालपुर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगळे. 

 

 शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथेशासनाने  नुकतीच फार मोठी इमारत बांधली असून.मुख्याध्यापक  दालनासमोर.फार मोठे पाण्याची  डबके साचले असून..दाखला घेण्यासाठी येणाऱ्या पालकांची गैरसोय होत आहेअशा  परिस्थिती  शिक्षक वर्ग खोल्यातून प्रवेश करावा लागत आहे. 

 

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती डपके साचून सुट्टी मिळेल काय.या गीतांप्रमाणेच झालेला आहे. 

सदर ग्रामपंचायतला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करीत आहेत असे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी. आमचे वार्ता  हारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की आता तुमच्यासमोर अर्ज देऊन सुद्धा त्याचे दखल घेता की नाही हेच कळत नाही.15 ऑगस्ट पूर्वी इथे मुरूम किंवा परशी लावण्यात यावी अशी मागणी केलेली आहे..मेरवान ग्रामपंचायत विकास अधिकारी तुषार साळवे यांनी दक्षता घ्यावी ही विनंती.अशा आशयाचे अर्ज आज त्यांच्यासमोर सादर करीत आहोत..तरी लहान लहान विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ खेळू नये .त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हीच विनंती.पालक वर्गाने देखील याची मागणी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

2

3