वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सिल्लोड तालुक्यात अखिल भारतीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश*

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सिल्लोड तालुक्यात अखिल भारतीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश*


प्रतिनिधी नईम शेख

आज दिनांक 20 जुलै रोजी वंचितn बहुजन आघाडीचे कामगार जिल्हाध्यक्ष कडुबा जगताप व सिल्लोड शहराध्यक्ष विजय उत्तमराव प्रशाद यांनी मा. खासदार श्री. उत्तमसिंहजी पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे  सिल्लोड तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील व अनुसूचितजाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश नारनवरे, सिल्लोड तालुक्याचे अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष देविदास दांडगे, हमीद चाऊस व काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

2

3